अर्थ : अंत्यसंस्कारानंतर चिता थंड झाल्यावर अस्थी विशिष्ट संस्कारासाठी राखून ठेवण्यासाठी गोळा करण्याचे कार्य.
उदाहरणे :
दुसर्या दिवशी म्हातार्याची मुले अस्थिसंचयासाठी स्मशानात गेली.
अस्थिसंचय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. asthisanchay samanarthi shabd in Marathi.